Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २२ मे, २०२५

*माळशिरस तालुक्यात उन्हाळा व पावसाळ्याचा लपंडाव!.*

 


*ज्येष्ठ पत्रकार --संजय लोहकरे

ऐन कडक उन्हाळ्यात पावसाने जोमदार हजेरी लावल्यामुळे माळशिरस तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. शेतक-यांनी नांगरट केलेल्या जमीनीवर कालच्या पाऊस पडल्यामुळे शेतातील ताली भरून वाहू लागल्या आहेत. उन्हानी तापलेल्या जमिनी कालच्या पावसामुळे गार झाल्या आहेत.अकलूज माळशिरस रोडवरील वटफळी परिसरातील शेतात टिपलेले छायाचित्र (छाया:-संजय लोहकरे,अकलूज.)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा