*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
.श्रीपतराव भोसले हायस्कुल धाराशिवची विद्यार्थिनी अर्शिन जहांगिर सय्यद हिने दहावी परीक्षेत अतिशय जिद्द ,चिकाटी,कठीण मेहनत घेऊन 95.80 टक्के गुण मिळवून उज्वल यश संपादन केल्याबद्दल तिचे वडील जहांगीर सय्यद,आई गजाला सय्यद,काका तय्यब सय्यद,आजोबा रज्जाक सय्यद,आजी शहापरी सय्यद ,नातेवाईक,मैत्रिणी,पालक, शिक्षक वर्ग यांच्या कडून विशेष अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा