Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २१ मे, २०२५

सदानंद पालवे यांचे निधन.*

 


संग्रामनगर (प्रतिनिधी)

अकलूज येथील सदानंद कोंडीबा पालवे (सर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.ते ६३ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,तीन मुली, जावाई, नातवंडे असा परिवार आहे‌.त्यांनी गणित व आकौंटन्सी विषयातून त्यांनी अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत.त्यांच्या अकस्मात निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा