*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
पंढरपूर तालुक्यातील घोडेवाडी येथे २१ जून २०१५ रोजी योगदिना निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत , कृषी दुतांकडून जागतिक योगदिन साजरा करण्यात आला
याप्रसंगी जागतिक योगा दिनानिमित्त कृषीदुतांनी प्राथमिक शाळेतील विद्यार्थाना विविध प्रकारचे आसना बाबत परिपूर्ण माहिती दिली आणि विविध आसनांची प्रत्यक्ष देखील करून घेतली आणि आसनातील योगाचे महत्त्व सांगितले. दैनदिन
यावेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी. शाळेचे मोलाचे सहकार्य केले. प्राथमिक शाळे मुख्याध्यापक शशिकांत महाजणे, शिक्षक जमदाडे सर , भोसले सर व इतर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडवाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील तसेच प्राचार्य आर जी नलावडे आणि प्राध्यापक एस.एम.
एकचपुरे (कार्यक्रम समन्वय) व प्राध्यापक एम. एम. चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा