Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १६ जून, २०२५

टणू ( ता. इंदापूर) येथील ज्येष्ठ महिला जयश्री मोहिते यांचे अल्पशा आजाराने निधन

 


*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147

----- टणू ( ता. इंदापूर) येथील ज्येष्ठ महिला जयश्री बाजीराव मोहिते यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ६५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पती बाजीराव मोहिते, रोहिणी काकडे, रेश्मा माने या दोन मुली, राहुल मोहिते व रणधीर मोहिते ही दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी बाजीराव मोहिते यांच्या त्या पत्नी होत्या.

फोटो - जयश्री बाजीराव मोहिते

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा