Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १३ जून, २०२५

*शिवनिर्णय संघटना आयोजित, महात्मा बसवेश्वरांची शिदोरी प्रत्येक लिंगायत बांधवांच्या घरोघरी..*


 *विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

शिवनिर्णय संघटना,आयोजित

महात्मा बसवेश्वरांची शिदोरी

 प्रत्येक लिंगायत बांधवांच्या घरोघरी...

या अभियानास प्रारंभ झाला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की 

लिंगायत समाजातील बांधवांना प्रत्येक कुटुंबास एक याप्रमाणे "महात्मा बसवेश्वर यांचा एक फूट उंचीचा आकर्षक रंगीत अर्धपुतळा समारंभपूर्वक मोफत देण्यात येणार आहे.याअंतर्गत इच्छुकांच्या ऑनलाईन माहिती भरावयाच्या नोंदणी पत्रक लिंकचे उद्घाटन शिवरत्न बंगला येथे *माजी उपमुख्यमंत्री .विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.याप्रसंगी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची प्रमुख उपस्थितीत होती. तसेच शिवतेजसिंह मोहिते-पाटील,सयाजीराजे मोहिते-पाटील यांना या अभियानाची माहिती देऊन शुभहस्ते लिंक शेअर करण्यात आली.*       




      यावेळी शिवनिर्णय संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष उत्कर्ष शेटे,चंद्रकांत कुंभार,अरुण तोडकर,महेश शि.शेटे,उमेश गुळवे,राजू गाढवे,महेश डिकोळे इत्यादी लिंगायत बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा