*ज्येष्ठ पत्रकार ---संजय लोहकरे
अशी अवस्था माळशिरस व इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.मे महिन्यात निरा नदीला आलेल्या पूरामुळे माळशिरस तालुक्यातील गणेशगांव बंधा-या जवळी शेतकऱ्यांना याचा तडाखा बसला आहे.निरा नदीला आलेल्या पूराच्या पाण्यामुळे बंधा-याच्या कडेने असलेल्या शेतक-यांच्या जमीनीची माती व उभी पिके वाहून गेल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.त्यामुळे दोन्ही तालुक्याचा संपर्क आणि दळणवळण बंद झाले आहे. (छाया:-संजय लोहकरे,अकलूज)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा