*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसा निमित्त तुळजापूर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीने विविध उपक्रम राबवून महाआरती व रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष धैर्यशील भैय्या पाटील,उपाध्यक्ष बशीर भाई शेख,ज्येष्ठ नेते रुबाबभाई पठाण शहाजीदादा नन्नवरे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तौफिक शेख शहराध्यक्ष अमर चोपदार युवक जिल्हा कार्याध्यक्ष विवेक शिंदे युवक तालुका अध्यक्ष शरद जगदाळे युवक शहराध्यक्ष अक्षय कदम परमेश्वर, सामाजिक व न्याय विभाग शहराध्यक्ष आकाश शिंदे,तुळजापूर विधानसभा अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग इब्राहिम भाई इनामदार शहाजी कसबे दयावान गवळी अंगद मदने व पवार कुटुंबीयांचे पारंपारिक पुजारी शिवा पवार आदी मान्यवर नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा