----- फातिमा लाला तांबोळी (मरवडे, ता. मंगळवेढा) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ८० वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
सोलापूर येथील उद्योजक बशीर शेख यांच्या आत्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते लतीफ तांबोळी यांच्या चुलती, मरवडे येथील इलियास तांबोळी यांच्या आजी तर उद्योजक रहिमान तांबोळी यांच्या मातोश्री होत.
फोटो -फातिमा लाला तांबोळी
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा