*अकलूज---प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्युज मराठी
पत्रकार संरंक्षण अँक्ट कायदयानुसार गावगुंडां वर
कायदेशीर कारवाही करावी अशी मागणी पत्रकार रशीद गुलाब शेख यांनी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्जाद्वारे केले आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की
आम्ही आपणांस नम्रपुर्वक कारणे विनंती अर्ज करतो कि मी पत्रकार रशिद शेख गेली वर्ष 20 वर्षा पासुन प्रामाणिकपणे आणि अन्याय विरोधात पत्रकारिता करत आहे. व सध्या मी times 45 news मराठीमध्ये माळशिरस ता. प्रतिनीधी म्हणून काम पाहात आहे.
१ जुलै २०२५ रोजी मी चांदापुरी चौकामध्ये थांबलो असता काही गावगुंडानी मला येऊन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे माझ्या वे माझ्या कुंडूबाच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. तरी आपण कर्तनदक्ष अधिकारी म्हणून गावगुंडाच्या मुसक्या
आवळून पत्तकार संरक्षण कायद्याअंतर्गत कायदेशिर कारवाही करावी अशी विनंती अर्जाद्वारे केली आहे
*आपला*
*रशीद गुलाब शेख पत्रकार चांदापुरी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर, मो:-9637614521 / 9511639989*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा