उपसंपादक- नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज येथे आय चॅम्प अबॅकस प्रा.ली यांच्या वतीने भव्य राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा
2025चे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक आय चैम्प अबॅकस प्राइवेट लिमिटेड.कंपनीचे डायरेक्टर विशाल माने व स्नेहल माने यांनी दिली.
सदर स्पर्धेसाठी 350 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आहे. 20 जुलै रोजी बायपास रोड अकलूज येथील कृष्णप्रिया मल्टीफॅन्कशल हॉल या ठिकाणी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार असून बक्षीस वितरण समारंभ अतिशय दिमाखदार पद्धतीने प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थिती मध्ये 3 ऑगस्ट रोजी स्मृतिभवन, शंकनगर, अकलूज येथे होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० मार्क्स असतील त्यांना ट्रॉफी देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ४ मिनिटे सुपर इंटेलीजेंट चैम्प ट्रॉफी १०० पैकी १०० गुण. ४.१ ते ५ मिनिटे फर्स्ट रैंक ट्रॉफी १०० पैकी १००, ५.१ ते ६ - मिनिटे सेकंड रँक ट्रॉफी १०० पैकी १००, ६.१ मिनिटे ते ७ मिनिटे
थर्ड रँक ट्रॉफी १०० पॅकी १००.
लकी चैम्प विनर - सायकल,
आय चॅम्प अबॅकस सुपरस्टार ट्रॉफी ९
आय आय चॅम्प अॅबॅकस सुपर इंटेलिजेंट चॅम्प. पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक,
फोर्थ रैंक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
याशिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मेडल आणि सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. तरी या स्पर्धे त जास्तीत जास्त विध्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संपर्क 9850754004, 7218100900
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा