*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
----- पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथील सामाजिक कार्यकर्ते मुबारक रहीमान शेख यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ७२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
सलीम मुबारक शेख, बशीर मुबारक शेख व दादा मुबारक शेख यांचे वडील होते. तर मुंबई पोलिस तोहित सलीम शेख यांचे ते आजोबा होते.
फोटो:- मुबारक रहीमान शेख
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा