Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ५ जुलै, २०२५

*जुबेदा शफीखा खान यांचे वृद्धापकाळाने निधन*

 


*टाइम्स 45 न्यूज मराठी

*अकलूज येथील तनवीर झेरॉक्स फर्मचे मालक व स्टॅम्प व्हेंडर लियाकत शफीखा खान व गोल्डन टी चे मालक राजू भाई खान यांच्या मातोश्री जुबेदा शफिखा खान यांचे दिनांक 3 जुलै 2025 रोजी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यू समयी त्या 86 वर्षाच्या होत्या* 

      *त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली सुना नातवंडे असा परिवार असून इदगाह मैदाना शेजारी असलेल्या दफनभूमीत त्यांचा दफन विधी करण्यात आला*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा