अकलूज --प्रतिनिधी
शकूरभाई -तांबोळी
टाइम्स 45 न्यूज मराठी
सर्व जगाला अमन ,शांती, भाईचारा, बंधुता समता याची शिकवण देणारे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची १५०० वी जयंती सर्व जगात 5 सप्टेंबर 2025 रोजी साजरी केली जाणार आहे त्या अनुषंगाने सर्वत्र मागील आठवड्यापासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्याच धर्तीवर वेळापूर येथे प्रेषित हजरत मोहम्मद पैगम्बर जयंती निमित्त हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक दिसून आले आणि याप्रसंगी पैगंबर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात हिंदू बांधवानी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या प्रसंगी १२५ लोकांनी रक्तदान केले.
यावेळी रविराज गायकवाड, नंदकुमार देवकुळे आदिसह इतर समाज बांधवानी रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.....
. ईद-ए-मिलादुन्नबी पैगंबर जयंती निमित्त वेळापूर येथे शाही मस्जिद च्या समोर रक्तदान शिबिर आयोजित केले यावेळी मुस्लिम जमात वेळापूर चे अध्यक्ष खुदबुद्दीन कोरबू , सचिव जावेदभाई मुलाणी नवजवान जुलूस कमिटीचे अध्यक्ष सुरज दरवेशी , सचिव -अमजद शेख ,हमीद मुलाणी अमर आतार ,मोहसिन मुलाणी ,शाहिद मुलाणी , माजिद मुलाणी , शकील मुलाणी ,फिरोज शेख ,यासीन मुलाणी, रहीम मुलाणी , वसीम मुलाणी, राहत शेख, शाहरुख तांबोळी, अखिल अहमद , बाजी बुरान, मंजूर शेख, वाहिद मुलाणी, रुबाब आतार, असीम शेख ,साहिल शेख ,निसार शेख ,नंदकुमार देवकुळे, रेहान तांबोळी, राजू मुलाणी, सादिक शेख ,तोफिक पठाण, बाबुभाई कोरबू पैगंबर कोरबू, बाबुभाई शजेद मुलाणी, सोन्या शेख, निहाल शेख, मोबीज मुलाणी , राजू शेख ,इक्बाल मुलाणी,
सलमान मुलाणी,आदिसह इतरांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलले





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा