निमगाव (म)---प्रतिनिधी
रामचंद्र. मगर
टाइम्स 45 न्यूज मराठी
निमगाव(म)या.माळशिरस जि.सोलापूर येथुन मुंबई येथील मराठा अंदोलकांना दहा हजार भाकरी पोहोच करणार असुन
एक घर एक शिदोरी या प्रकारे
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी अमरण उपोषण सुरू केले त्यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी ग्रामीण भागातील लोक मुंबईत गेले सर्वांना जेवण्याची सोय करणे शाक्य नसल्याने सामाजिक संस्था गावातील घरोघरी अंदोलकांना जेवण करण्यासाठी सर्व समाजातील महिला पुढे आल्या प्रत्येक गावातून वाहनातुन भाकरी धापटी चटणी लोणचे फळे पाणी व्यवस्थित रित्या पॅकींग करून मुंबई कङे पाठविण्याचा निर्णय निमगाव म ता माळशिरस येथील ग्रामस्थ व सकल मराठा समाजाची बैठक मारूती मंदिरात संपन्न झाली यात घेण्यात आला एक घर एक शिदोरी ही संकल्पना मांडली सोमवारी सायंकाळी दहा हजार भाकरींची शिदोरी घेऊन वाहन मुंबई रवाना होणार आहे
या वेळी बहुसंख्य ग्रामस्थ सकल मराठ समाजातील बांधव उपस्थित होते




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा