Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १६ ऑगस्ट, २०२५

*ओंकार साखर कारखाना चांदापुरी च्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा...* *प्रशांतराव बोत्रे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न*

 


*निमगाव (मगराचे)-- प्रतिनिधी*

 *रामचंद्र मगर*

*टाइम्स 45 न्युज मराठी

ओंकार साखर कारखाना चांदापुरी येथे स्वतंत्रदिनाचे ध्वजारोहण ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी जनरल मॅनेजर भिमराव वाघमोडे होते बंद असणारा साखर कारखाना चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांनी चालु करून शेतकऱ्यांच्या ऊसास योग्य भाव दिला रोजगार निर्मीती झाली संपुर्ण परिसराचा कायपालट केला समाजसुधारकांना व क्रांतिकारकांना आभिप्रेत असणारा विकास बोञे पाटील यांनी केला असे रामभाऊ मगर यांनी सांगितले 

या वेळी कामगारांना ऊस उत्पादक शेतकरी यांना खाऊ वाटप करण्यात आला यावेळी नितीन जाधव बापुराव वाघमोङे ङिसलरी मॅनेजर पी ङी पाटील चीफ इंजीनियर तानाजीराव देवकते धनाजीराव पवार मेजर मोहन घोङके समाधान गायकवाड पिसे ज्ञानेश्वर बोङरे या सह सर्व आधिकारी कर्मचारीवर्ग सुरक्षारक्षक उपस्थित होते आभार रमेश औताङे यांनी मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा