उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
माझी लेखणी साहित्य मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित स्वरचित रचना मागविण्यात आलेली आहे त्यानिमित्ताने ॲड.फरहीन खान-पटेल यांनी गनिमी कवा या विषयावर स्वरचित कविता लिहिल्याबद्दल त्यांना राजमाता जिजाऊ साहित्य गौरव पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे हा पुरस्कार 16 नोव्हेंबर 2025 रोजी ता.शहापूर जि.ठाणे या ठिकाणी दुसऱ्या ऑफलाइन कवी संमेलनात संस्थेचे अध्यक्ष मा. संदीप जगताप व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.याबद्दल विविध क्षेत्रातून त्यांना शूभेच्छा दिल्या जात आहे.ॲड.फरहीन खान-पटेल यांना त्यांच्या सामाजिक व साहित्यिक कार्याबद्दल विविध संस्थांच्या वतीने अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा