कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील चांदीच्या व्यवसायातील प्रसिद्ध व्यापारी अंबाजी उर्फ चंद्रकांत रघुनाथ पोतदार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्यू समयी ते ७३ वर्षांचे होते.त्यांचा पारंपारिक चांदीच्या व्यवसायात नावलौकिक होता.त्यांच्या अचानक जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,सून,नातवंड असा परिवार आहे. अकलुज येथील ज्येष्ठ फोटोग्राफर व पत्रकार संजय लोहकरे यांचे व्याही होत.
सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५
अंबाजी रघुनाथ पोतदार यांचे अल्पशा आजाराने निधन
Tags

About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा