निमगाव (म)-- प्रतिनिधी रामचंद्र मगर
टाइम्स 45 न्यूज मराठी
ओंकार साखर कारखाना चांदापुरी चा गळीत हंगामाचा शुभारंभ बुधवारी दि.२९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०/३०वाजता संपन्न होणार असून
चेअरमन बाबुरावजी बोञे पाटील ऊस दराची कोंङी फोङणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे
ओंकार साखर कारखाना चांदापुरी चा सहाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ बुधवारी दि २९ रोजी सकाळी १०.३० वाजता संपन्न होणार असून
रायगड जिल्हा बँकेचे चेअरमन व शे का प चे नेते जयंत पाटील व.ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुरावजी बोञे पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे
गेल्या पाच वर्षीपासून ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन-- बाबुरावजी बोञे पाटील हे सोलापूर जिल्हय़ातील ऊस दराची कोंङी फोङतात तसे या वर्षी ऊस दराची कोंङी कोण फोङणार याकङे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे
या गळीत हंगामाची कारखान्याने जय्यत तयारी केली असुन सर्व आवश्यक बाबींची पूर्तता केली आहे तरी कारखाना परिवारातील ऊस उत्पादक शेतकरी वाहनधारकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे यांनी केले




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा