संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
महाराष्ट्र राज्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बाजार समितीला महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ पुणे यांच्या वतीने वसंत दादा पाटील स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते हा पुरस्कार अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राप्त झाल्याने
विजयवाडी सामपंचायत व मुख्तार फ्रूट कंपनीअकलुज यांच्या वतीने अकलुज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचा सन्मान करण्यात आला
या प्रसंगी सरपंच उमेश भंडारे उपसरपंच-आप्पासो इंगळे ,शिवाजी बंडगर, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब इंगळे संजय इंगळे,
विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय विजयनगर संचालक -हनुमंत पवार
महाराष्ट्र राज्य बागवान वर्किंग अमेठी माळशिरस तालुका अध्यक्ष मुख्तार बागवान
प्रगतशिल बागायतदार मदनकुमार चव्हाण ,उमेश इंगळे ,मुबारक नदाफ, उमेश रिसवडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा