निमगाव( म) प्रतिनिधी रामचंद्र मगर
टाइम्स 45 न्यूज मराठी
महाराष्ट्रा मध्ये पुराच्या पाण्याने शेती पिकांचे अचानक पाणी घरात शिरल्याने अन्न धान्याचे मुलांच्या शालेय साहित्याचे आतोनात नुकसान झाले ही बाब लक्षात घेऊन निमगाव म ता माळशिरस येथील ग्रामस्थांनी सामाजिक बांधलकी जोपासत सीना दारफळ व सुलतानपुर राहुलनगर ता माढा येथे जाऊन जि प शाळेतील 200 विद्यार्थी त्यांना दर्जेदार स्कुल बॅग वह्या शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले शालेय साहित्य पाहुन मुले भारावून गेली
या वेळी
पुराच्या पाण्यातुन धाडसाने नागरिकांचे प्राण वाचविणारे सामाजिक कार्यकर्ते अतुल गवळी यांचे अभिनंदन करण्यात आले
यावेळी माजी मुख्याध्यापक संभाजीराव मगर सामाजिक कार्यकर्ते महादेव मगर भारत मगर प्रकाश पवार लक्ष्मण पवार रामभाऊ मगर मोहन मगर सुरेश कुंभार कालिदास मगर नवनाथ पराङे यांच्या उपस्थितीत विद्यार्थीत्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात सीना दारफळ येथील जि प शाळेतील शिक्षक पालक उपस्थित होते




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा