संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
गणेशगाव येथील प्रतिभावाण लेखिका नूरजहां फकरुद्दिन शेख यांना त्यांच्या उत्कृष्ट कथा लेखनासाठी पुणे येथील श्रीमंत पब्लिकेशन च्या वतीने मेडल, गौरवचिन्ह तसेच प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. कथालेखनाच्या माध्यमातून समाजातील विविध पैलू प्रभावीपणे मांडणाऱ्या नूरजहान शेख यांच्या कार्याचे विविध साहित्यिक वर्तुळात विशेष कौतुक होत आहे.
त्यांच्या लेखनातील सामाजिक जाण, भावनिक बांधिलकी,ग्रामीण आणि प्रभावी शब्दशैलीला नेहमीच दाद मिळते.
या पारितोषिकामुळे नवोदित साहित्यिकांमध्ये उत्साह निर्माण होईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
ऍडव्हर्टाईस







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा