Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १५ नोव्हेंबर, २०२५

सोलापूर जिल्ह्यात ओंकार कारखाना चांदापुरी ने उसाला उच्चांकी दर दिल्याबद्दल बाबुराव बोत्रे पाटील यांचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने सन्मान

 निमगाव (म) --प्रतिनिधी

 रामचंद्र  मगर

टाइम्स 45 न्यूज मराठी


सोलापूर   जिल्ह्य़ात ऊसा ला उच्चांकी दर दिल्याबद्दल बाबुराव बोञे पाटील यांचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला

ओंकार साखर कारखाना  परिवाराकङुन २०२४ व २०२५ या गेल्या सिझन मधील ऊसास सोलापूर जिल्ह्य़ात ऊच्चांकी बाजार भाव   ३००५  रु व फेब्रुवारीत ऊसास   ३१०५ दर दिला ऊस वाहतूकदारांची बीलेही वेळेत दिल्याबद्दल दिपावली साठी ऊसासाच्या प्रमाणात मोफत साखर दिल्याबद्दल चेअरमन बाबुरावजी बोञे पाटील संचालिका रेखाताई बोञे पाटील यांचा सन्मान शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे होते ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील संचालिका रेखाताई बोञे पाटील संचालक  प्रशांतराव बोञे पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकरी कर्मचारीवर्ग वाहन मालक यांना केंद्र बिंदु मानुन काम केले गेल्या सहा वर्षीपासून जो शब्द दिला त्या मध्ये कोणाताही बदल केला नाही  शेतकरी रामभाऊ मगर व राहुल मगर यांच्या हस्ते या वेळी पदाधिकारी खाते प्रमुख बहुसंख्य शेतकरी वाहन मालक कर्मचारीवर्ग उपस्थित  

[मी  शेतकऱ्यांना  व कर्मचाऱ्यांना  वेळेत पैसे देण्या साठे कटीबद्ध चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील)








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा