*संपादक हुसेन मुलाणी--टाइम्स 45 न्यूज मराठी**
*मो:-- 9730 867 448*
: मागण्या :
१) माळशिरस तालुक्यातील अपंग बांधवांना व नाघरिकांना अपंग कार्ड काढणेसाठी सोलापूर जिल्ह्याच्या ठिकाणी वारंवार जावे लागत आहे अपंग बांधवांच्या सोयीसाठी, सर्व तपासण्या, प्रमाणपत्रे व सुविधा थेट मिळणेसाठी अकलूज उपजिल्हा रुग्णालयात अपंग बोर्ड सुरू करावे
२) दिव्यांग कल्याण मंत्रालय अंतर्गत तालुकास्तरीय शासकीय दिव्यांग कल्याण भवन अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर येथे उभारून अपंग कल्याण समिती स्थापन करण्यात यावी
३) माळशिरस तालुक्यातील सर्व नगरपंचायती व ग्रामपंचायत कार्यालयांकडून अपंग बांधवांना देय असलेला ५% दिव्यांग कल्याण निधी त्वरीत गटविकास अधिकारी व संबंधित अधिकारी यांनी सर्व ग्रामपंचायत, नगरपंचायत कार्यालयास पत्र काढून त्यांच्या नावे बँक खात्यात जमा करावा
---: जाहिरात:---
४) माळशिरस तालुक्यातील सर्व अपंग व्यक्तींना प्रधानमंत्री घरकुल योजना राबविण्यात यावी
५) दिव्यांगाना व्यवसायासाठी अकलूज शहरात मोक्याच्या ठिकाणी २०० चौरस फूट जागा द्यावी
६) अपंग बांधवांच्या न्यायहक्कासाठी स्वतंत्र शासकीय समिती स्थापून शासकीय अधिकारी यांचाही समावेश असावा त्यांत अपंग प्रतिनिधी म्हणून नियुक्त्या करावेत
७) सुशिक्षित अपंग बांधवांना ई रिक्षा देण्यात येत आहे त्यांची संख्या वाढवावी ८) अपंग, मुकबधिर, अंध व अपंग लोकांसाठी व्यवसायाला चालना देण्यासाठी बँकांनी विनाअट कर्जपुरवठा करावा
९) ३ डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग दिवस शासकीय परिपत्रक काढून शासकीय स्तरावर साजरा करण्यात यावा
१०) सरकारने शासन परिपत्रक काढून अपंग बांधवांना २५००/- जाहीर केले प्रमाणे त्वरीत रक्कम जमा करावीत
११) संजय गांधी समिती स्थापन करून दिव्यांग प्रतिनिधी घेणे
१२) 2016 नुसार 92 कलमाची अंमलबजावणी व्हावी
१३) सर्व स्वराज्य संस्थेमध्ये दिव्यांगाचा प्रतिनिधी घेणे
वरील अतिमहत्वाच्या मागण्यांची सरकारने तात्काळ दखल घेऊन अपंग बांधवांना दिलासा अशी विनंती खालील मान्यवरांना निवेदनाद्वारे केले आहे
निवेदन
प्रति,
*देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई
*जयकुमार गोरे ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री सो महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा
यांचेमार्फत
. *आयुक्त सो दिव्यांग कल्याण मंत्रालय पुणे
पुणे आयुक्त सो विभागीय आयुक्त कार्यालय पुणे
. *जिल्हाधिकारी सो कार्यालय सोलापूर
*मुख्य कार्यकारी अधिकारी सो जिल्हा परिषद कार्यालय सोलापूर
. *जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर
*जिल्हा शल्यचकिस्तक सो कार्यालय सोलापूर
. *पोलिस अधीक्षक सो सोलापूर ग्रामीण
*प्रांतधिकारी सो, कार्यालय माळशिरस विभाग अकलूज महसूल
. *तहसीलदार तहसील कार्यालय माळशिरस
*गटविकास अधिकारी सो पंचायत समिती माळशिरस
*उपविभागीय अधिकारी कार्यालय
माळशिरस विभाग, अकलूज
*आमदार उत्तमराव जानकर
महाराष्ट्र विधानसभा सदस्य, माळशिरस
*वैद्यकीय अधीक्षक सो, उपजिल्हा रुग्णालय अकलूज/ माळशिरस/नातेपुते
*पोलिस निरिक्षक -अकलुन पोलीस ठाणे आणि वेळापूर पोलीस ठाणे
*वैद्यकीय अधीक्षक
उपजिल्हा रुग्णालय, अकलूज/ माळशिरस /नातेपुते
इत्यादी ना मागणी चे निवेदन देण्यात आले आहे









कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा