टाइम्स 45 न्यूज मराठी, अकलुज
आनंदनगर अकलूज येथील प्रगतिशील बागायतदार बाळकृष्ण कुंडलिक गायकवाड यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्युसमयी त्यांचे वय ८७ वर्षाचे होते. कै.गायकवाड हे धार्मिक व मनमिळावु स्वभावाचे होते. त्यांच्या पाश्चात्य त्यांची पत्नी,तीन मुले ,एक विवाहित मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार असुन आनंदनगर येथे अंत्यविधी करण्यात आला.अकलूज येथील अटोमोबाइल्स चे व्यापारी पप्पूसेठ गायकवाड यांचे ते वडील होते.सर्व थरातील नागरिक व नातेवाईक अंत्यविधी साठी उपस्थित होते.जयराज सहकारी पतसंस्था तर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा