*करमाळा प्रतिनिधी*
*अलीमभाई शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा येथील सेवानिवृत्त नगरपालिका कर्मचारी हाजी मोहम्मद महेबूब खान पठाण उर्फ खान चाचा वय 95 यांचे राहत्या घरी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी चार मुले, दोन मुली, सुना नातवंडे पणतु असा मोठा परिवार आहे ते खान चाचा नावाने प्रसिद्ध होते
करमाळा येथील कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक खान सर तसेच नगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी जब्बार खान यांचे ते वडील होते
त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी एक वाजता त्यांच्या दत्तपेठ येथील राहत्या घरापासून निघणार आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा