Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १५ डिसेंबर, २०२५

निमगाव (म) ता. माळशिरस येथे २१,२२,२३, डिसेंबर रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

 *निमगाव (म) --प्रतिनिधी*

 *रामचंद्र  मगर*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


निमगाव( मगराचे) ता. माळशिरस जि. सोलापूर येथे  २१ ङिंसेबर पासुन  राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे

जवाहर शिक्षण प्रसारक  मंङळ निमगाव म ता माळशिरस संचलित  कै.धनंजयराव इनामदार राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धाचे ६ गटात २१,२२,२३, डिसेंबर  या तीन दिवस आयोजन करण्यात आले आहे

गट एक इयत्ता  १ ली  २ री विषय. माझी ताई. माझे गुरू.माझ्या मामाचे गाव  

गट दोन ३ री ४ थी मी कोण होणार .मला घाङविते माझी शाळा .माझ्या गावाची याञा

गट तीन ५ ते  ७ वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज.अरे माणसा कधी होशील माणूस माझे आवडते पुस्तक 

गट चार  ८ ते १० वी रयतेचे राजे शिवछञपती. स्ञीशक्ती राष्ट्रशक्ती. स्वदेशीचा वापर काळाची गरज 

गट पाच ११ ते १२ वी ऑपरेशन सिंदुर. मी शेतकरी बोलतोय . एक भारत श्रेष्ठ भारत.

महाविद्यालयीन गट पर्यावरण रक्षण काळाची गरज .सोशलमिङिया तारक की मारक .शिक्षणाच्या बदलत्या संकल्पना  विजेत्या स्पर्धकांना ट्राॅपी व रोख बक्षीस दिले जाईल 

या स्पर्धा २१ ङिंसेबरला निमगाव विद्यामंदिर निमगाव येथे सकाळी ११ वाजता सुरू होतील स्पर्धांक शाळांनी लेटर हेङ वर नोंदणी करावी सर्व शाळा महाविद्यालय यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे

असे आवाहन जवाहर शिक्षण प्रसारक मंङळाचे अध्यक्ष श्रीनिवास इनामदार मुख्याध्यापक टी एच् ननवरे व स्पर्धा प्रमुख रामचंद्र आसबे यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा