Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ४ जानेवारी, २०२६

*अकलूज येथील नसीर काशीम पठाण यांचे अल्पशा आजाराने निधन*

 संपादक-- टाइम्स 45 न्यूज मराठी 

 मो:-9730867448


व्यंकटनगर  अकलूज येथील नसीर काशीम पठाण यांचे  दि -४ जानेवारी २०२६  रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले  मृत्यू समयी ते   ७० वर्षांचे होते त्यांच्या पश्चात पत्नी २  मुले  २ मुली  सुना नातवंडे असा परिवार असून अकलूज पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी  "समीर पठाण"यांचे ते चुलते आणि सिकंदर पठाण व आसिफ पठाण यांचे ते वडिल होत.

      दिनांक  ४  जानेवारी  २०२६ रोजी दुपारी  २ वाजता अकलूज येथील माळीनगर रोडवरील  दफनभूमी मध्ये त्यांचा दफन विधी होणार आहे


*टाइम्स 45 न्यूज मराठी चे संपादक-- हुसेन मुलाणी व समूहाच्या वतीने "भावपुर्ण श्रद्धांजली' 🤲🤲🤲*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा