Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ७ जानेवारी, २०२६

पिंपरी बुद्रुक येथील ज्योतीराम सरतापे यांचे अल्पशा आजाराने निधन

 *कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147*



- पिंपरी बुद्रुक येथील ज्योतीराम किसम सरतापे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ४५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात मुलगी, मुलगा असा परिवार आहे. अजय सरतापे यांचे ते वडील होते.

फोटो - ज्योतीराम किसम सरतापे

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा