Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ९ जानेवारी, २०२६

*आबासाहेब यांच्या संघर्षातूनच आदिनाथ चा पुढील गाळप हंगाम सुरू होईल,,,,,,, युवा नेते पैलवान पृथ्वीराज पाटील*

 *करमाळा-- प्रतिनिधी* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


आबासाहेब यांच्या संघर्षातुनच आदिनाथचा पुढील गाळप हंगाम सुरु होईल असा आशावाद युवानेते पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केला. वांगी नं १ येथील कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार नारायण आबा पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून वांगी नं १ ता करमाळा येथे १४ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन युवानेते पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रामचंद्र अण्णा देशमुख, आदिनाथ कारखान्याचे व्हाईस चेअरमन महेंद्र पाटील,



संचालक दत्ताबापु देशमुख, संचालक दादासाहेब पाटील, संचालक विजय नवले, संचालक रामेश्वर तळेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रणसिंग बापु, पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर, गणेश जाधव, तानाजी मामा देशमुख, पांडुरंग बप्पा देशमुख, चंद्रकांत देशमुख, रावसाहेब देशमुख, माधव तकीक, संजय बापू देशमुख, विशाल तकीक, हिराजी चौगुले, विठ्ठल शेळके, दत्तात्रय आरकीले, भैरवनाथ बंडगर, बापुराव रोकडे, विलास पाटील, बिभीषण देशमुख, अशोक पाटील, वैभव पाटील, पै दत्ता जाधव, गणेश पाटील, पै हनुमंत पाटील, अमित देशमुख, दिनेश देशमुख, ओंकार देशमुख, नानासाहेब देशमुख, तुषार देशमुख, बाबुदादा देशमुख, अरुण पाटील, सुधीर रोकडे, श्रीराम पाटील, जनार्धन पाटील, नितीन पाटील, सुरेश मामा देशमुख, संजय देशमुख,बाळासाहेब देशमुख, सचिन देशमुख, सुखदेव सातव, बापुराव देशमुख, कुमार ढावरे, अक्षय ढावरे, अमोल पालेकर, अमोल खाटमोडे, अनिल पाटील, नारायण आदेकर, पै आप्पा चौगुले, अतुल नलवडे, आदिनाथ जाधव, दादा नलवडे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिनाथ कारखान्याचे संचालक दत्ताबापु देशमुख यांनी केले तर यावेळी पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर, आदिनाथचे संचालक रामेश्वर तळेकर, संचालक दादासाहेब पाटील, माजी सरपंच विठ्ठल शेळके, आदिनाथचे व्हाईस चेअरमन महेंद्र पाटील आदिंची भाषणे झाली. उपस्थितांचे आभार वैभव पाटील यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा