Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६

*जेऊर ता.करमाळा येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्साहाचे पारंपारिक पद्धतीने आयोजन*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


सोलापूर जिल्ह्यातील जेऊर या अशा एकमेव ठिकाणी पारंपारिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती साजरी होणार असून त्या मिरवणुकीस करमाळा तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातील व अनेक तालुक्यातून शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.आयोजन संभाजी ब्रिगेडच्या वतीने मध्यवर्ती शिव जन्म उत्सव समिती जेऊर तसेच निवडी अध्यक्ष शिवश्री सागर कोठावळे उपाध्यक्ष, शिवश्री अजित उपाध्ये मिरवणूक प्रमुख :- शिवश्री अभिजीत म्हमाणे  मिरवणूक उपप्रमुख :- शिवश्री अविनाश घाडगे कार्याध्यक्ष, शिवश्री आदिनाथ माने

सचिव, शिवश्री सचिन गारुडी कोषाध्यक्ष, शिवश्री वैभव मोहिते,प्रसिद्धी प्रमुख,शिवश्री उमेश मोहिते ,सहसचिव:-श्रीकांत गावडे तसेच *१९* फेब्रुवारीला प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येणार व त्याचे पूजन आजी माजी सैनिक व माता भगिनी व शासकीय अधिकारी यांच्या हस्ते होणार तसेच *२८* फेब्रुवारी रोजी भव्य मिरवणूक सोहळा व मिरवणूक हि पारंपारिक पद्धतीने पार पडणार मिरवणुकीचे उद्घाटन सर्व शासकीय अधिकारी व माता भगिनी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते होईल.मिरवणुक वेळ सायंकाळी ४ते१० मिरवणुक कार्यक्रम असेल.मिरवणूक आकर्षण :- शिवराज्याभिषेक सोहळ्यात रायगड सन्मानीत झालेले शेटफळ (ना) येथील लेझीम पथक व सर्व ग्रामस्थ शंभो वाद्य व ढोल पथक, पुणे ६०मुला -मुलींचे योध्दा करिअर अकॅडमी जेऊरवाडी फाटा ६० मुला-मुलींचे लेझीम पथक

महाराष्ट्र केअर अकॅडमी, कुंभेज फाटा ६० मुला-मुलींची पारंपारीक वेशभुषा.

भैरवनाथ लेझीम पथक, कोंढेज

भैरवनाथ लेझीम पथक, पांगरे

शिवगर्जना प्रतिष्ठाण लेझीम पथक, केडगांव

लेझीम प्रेमी ग्रुप, जेऊर

जेऊर व परिसरातील सर्व वारकरी सांप्रदाय यांचा सहभाग

श्री संत हरी हरी बाबा वारकरी शिक्षण संस्था, कोर्टी ५० मुले यांची पायी वारी.

शिवनेरी मर्दानी खेळ व झांज पथक ५० मुला-मुर्तीचे, करकंब

श्रीराम हलगी ग्रुप व गोफ लेझीम पथक, विझोरी ४० मुलांचे शिव छत्रपती रथ एन्ट्री व मावळा ग्रुप, अकलुज

बाभुळगांव येथील हालगी पथक

अंजनडोह येथील गजे ढोल व ताशा पथक जेऊर परिसरातील उंट व अश्र्वाचा  सहभाग संभाजी ब्रिगेड प्रणित मध्यवर्ती शिवजयंती उत्सवसमिती जेऊर ची मीटिंग संभाजी ब्रिगेडच्या संपर्क कार्यालय जेऊर यामध्ये पारपडली.अशी माहिती जेऊर शहर अध्यक्ष अतुल निर्मळ यांनी दिली. व यावेळी निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी उपस्थित पुणे विभागीय मा.कार्याध्यक्ष अध्यक्ष नितीन खटके,निलेश पाटील, अतुल निर्मळ सुयोग कर्चे,धन्यकुमार गारुडे,पांडुरंग घाडगे,आबासाहेब झाडे,किशोर कदम,अतुल निर्मळ, हेमंत शिंदे, सोमनाथ जाधव,सागर कोठावळे,आदिनाथ माने,वैभव मोहिते,उमेश मोहिते,सचिन गारुडे, अविनाश घाडगे, श्रीकांत गावडे,सागर साखरे,सुहास तावरे, इत्यादी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा