*बी टी शिवशरण--श्रीपूर*
.
सध्या सगळीकडे एकच चर्चा व गोंधळाची परिस्थिती व महावितरण कंपनी कडून स्मार्ट मीटर बसवले जात आहेत त्यामुळे वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवले मुळे भरमसाठ वाढीव बील येत आहे अशी माहिती व चर्चा होत आहे याबाबत विद्युत वितरण कंपनी चे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांना विश्वासात घेऊन नेमकी वस्तुस्थिती समजावून सांगण्याची गरज आहे वास्तविक पाहता केवळ विद्युत वितरण कंपनी ने स्मार्ट मीटर बसवण्याचे कंत्राट खाजगी व्यक्तींना दिले आहे ते त्यांचे टार्गेट पुर्ण करत आहेत परंतु नागरिकांना पुर्ण वस्तुस्थिती व शासनाचे धोरण नियम सांगितले पाहिजेत या सर्व पार्श्वभूमीवर महावितरणचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी या विषयावर माहिती व चर्चा केली असता त्यांनी स्मार्ट मीटर बाबत अशी माहिती दिली आहे की महावितरण चे स्मार्ट टीओडी मीटर बसवले मुळे वीज बीलात घसघशीत बचत तसेच वीज वापर पारदर्शक होणार आहे वीज मीटर हा बिलिंगचा आत्मा आहे अचूक रिडिंग साठी जुन्या वीज मिटरची उपयुक्तता संपल्यामुळे आता स्मार्ट मीटर लावण्यात येत आहेत ही एक नेहमीचीच प्रक्रिया आहे पुर्वीच्या मेकॅनिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्टॅटिक इलेक्ट्रॉनिक्स वीज मीटरच्या प्रवासानंतर डिजिटल तंत्रज्ञान आले आहे दिवसा विजे मध्ये प्रति युनिट ऐंशी ते एक रुपया सवलत मिळणार आहे तसेच प्रत्येक तासांचा वीज वापर एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे घर कधीही बंद असले तरी दरमहा स्वयंचलित रिडिंग असणार आहे स्मार्ट मीटर सौरऊर्जा साठी उपयुक्त आहे त्यामुळे वीज बील कमी येणार आहे महावितरण कंपनीने आता वीज बील हे पार्ट पेमेंट किंवा अर्धे बील किंवा टप्याटप्याने बील भरणे ही सुविधा पुर्ण बंद केली आहे त्यामुळे आपलं जेवढ बील आहे तेवढ एकदाच भरावं लागणार आहे त्यामुळे दर महिन्याला बील भरावं लागणार आहे आपलं बील पाच हजार पेक्षा जास्त असल्यास बील आँनलाईन किंवा चेकने भरावे लागणार रोख रक्कम स्विकारली जाणार नाही आपलं वीज बील कुठेही आँनलाईन भरू शकता तसेच काही दिवसांत रिडिंग हे आँनलाईन होणार आहे म्हणूनच प्रत्येकाने टि ओ डी मीटर लावणे आवश्यक आहे टि ओ डी मीटर हे रिचार्ज मीटर नसून पुर्वी प्रमाणेच आपल्याला दर महिन्याला बील येणार आहे त्यामुळे महावितरण चे स्मार्ट टिओडी मीटर बसवणे बंधनकारक व काळाची गरज आहे कंदील गेले आणि घरी वीज आली जुने मोबाईल दूर चित्रवाणी संच घड्याळ झाले आता स्मार्ट काळानुसार सगळच बदललं मग तंत्रज्ञानात मागे का राहायचं जुन बदलून स्मार्ट व्हायचं अशी भूमिका महावितरण ची आहे सगळीकडे एकच चर्चा व गोंधळाची परिस्थिती व महावितरण कंपनी कडून स्मार्ट मीटर बसवले जात आहेत त्यामुळे वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवले मुळे भरमसाठ वाढीव बील येत आहे अशी माहिती व चर्चा होत आहे याबाबत विद्युत वितरण कंपनी चे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांना विश्वासात घेऊन नेमकी वस्तुस्थिती समजावून सांगण्याची गरज आहे वास्तविक पाहता केवळ विद्युत वितरण कंपनी ने स्मार्ट मीटर बसवण्याचे कंत्राट खाजगी व्यक्तींना दिले आहे ते त्यांचे टार्गेट पुर्ण करत आहेत परंतु नागरिकांना पुर्ण वस्तुस्थिती व शासनाचे धोरण नियम सांगितले पाहिजेत या सर्व पार्श्वभूमीवर महावितरणचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी या विषयावर माहिती व चर्चा केली असता त्यांनी स्मार्ट मीटर बाबत अशी माहिती दिली आहे की महावितरण चे स्मार्ट टीओडी मीटर बसवले मुळे वीज बीलात घसघशीत बचत तसेच वीज वापर पारदर्शक होणार आहे वीज मीटर हा बिलिंगचा आत्मा आहे अचूक रिडिंग साठी जुन्या वीज मिटरची उपयुक्तता संपल्यामुळे आता स्मार्ट मीटर लावण्यात येत आहेत ही एक नेहमीचीच प्रक्रिया आहे पुर्वीच्या मेकॅनिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्टॅटिक इलेक्ट्रॉनिक्स वीज मीटरच्या प्रवासानंतर डिजिटल तंत्रज्ञान आले आहे दिवसा विजे मध्ये प्रति युनिट ऐंशी ते एक रुपया सवलत मिळणार आहे तसेच प्रत्येक तासांचा वीज वापर एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे घर कधीही बंद असले तरी दरमहा स्वयंचलित रिडिंग असणार आहे स्मार्ट मीटर सौरऊर्जा साठी उपयुक्त आहे त्यामुळे वीज बील कमी येणार आहे महावितरण कंपनीने आता वीज बील हे पार्ट पेमेंट किंवा अर्धे बील किंवा टप्याटप्याने बील भरणे ही सुविधा पुर्ण बंद केली आहे त्यामुळे आपलं जेवढ बील आहे तेवढ एकदाच भरावं लागणार आहे त्यामुळे दर महिन्याला बील भरावं लागणार आहे आपलं बील पाच हजार पेक्षा जास्त असल्यास बील आँनलाईन किंवा चेकने भरावे लागणार रोख रक्कम स्विकारली जाणार नाही आपलं वीज बील कुठेही आँनलाईन भरू शकता तसेच काही दिवसांत रिडिंग हे आँनलाईन होणार आहे म्हणूनच प्रत्येकाने टि ओ डी मीटर लावणे आवश्यक आहे टि ओ डी मीटर हे रिचार्ज मीटर नसून पुर्वी प्रमाणेच आपल्याला दर महिन्याला बील येणार आहे त्यामुळे महावितरण चे स्मार्ट टिओडी मीटर बसवणे बंधनकारक व काळाची गरज आहे कंदील गेले आणि घरी वीज आली जुने मोबाईल दूर चित्रवाणी संच घड्याळ झाले आता स्मार्ट काळानुसार सगळच बदललं मग तंत्रज्ञानात मागे का राहायचं जुन बदलून स्मार्ट व्हायचं अशी भूमिका महावितरण ची आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा