*करमाळा --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
तुकाराम मुंढे आयएएस. औषध व अन्य प्रशासन आयुक्त, पदभार स्विकारून फक्त 7 दिवस झाले आता पर्यंत एकूण
33 अटक
27 आस्थापनं सील
25 FIR
कोट्यवधींचा माल जप्त
कशावर कारवाई झाली?
गुटखा आणि पान मसाला
भेसळयुक्त दूध आणि तूप
केमिकलने पिकवलेले आंबे
अस्वच्छ खाद्य उत्पादन युनिट्स
बनावट/अवैध औषध उत्पादक
भ्रामक औषध जाहिराती
ठाणे मध्ये गुटखा, पान मसाला, तेल, तूप, नूडल्स इत्यादींवर कारवाई; 6 जण अटक
नागपूरमध्ये भेसळयुक्त मसाले, पॅकेज्ड पाणी, पनीर, क्रीम यावर धाडी; सुमारे 6000 किलो माल जप्त
जवळ जवळ सगळ्या महाराष्ट्र भर धाडी पडल्या आहेत मग ह्याच्या अगोदरचे आयुक्त काय करत होते पैसा खाऊन सामान्य लोकांच्या जीवाशी खेळात होते लाजा कशा वाटत नसतील हरामखोर अधिकाऱ्यांना किमान लोकांच्या जीवनाशी निगडित गोष्टी वर तरी लक्ष द्या
जे काम त्यांनी केलं नाही ते काम मुंडे साहेबांनी 7 च दिवसात केलं हयाच अर्थ काय भेसळ माफिया सेटिंग लावून मुंडे साहेबांची 26 वी बदली घडवून आणणार. आता खरी परिक्षा असणार आहे ती फडणवीस सरकारची !
तुकाराम मुंढे यांची २६ वी बदली घडविण्यासाठी आजपर्यंत लॉबिंग सुरू देखील झाले असेलच.
. तुकाराम मुंढे साहेबांच्या या आधीच्या २५ बदल्या कुणामुळे झाल्या ते सर्वपरिचित आहे.
आपण सर्व जबाबदार नागरिकांनी आता मात्र मुंढे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहून सामान्य माणसांचे लॉबिंग काय असते हे शासनाला दाखवून द्यायला लागणार आहे.
. तुकाराम मुंढे साहेब हाताळत असलेला विषय आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमरणाचा आहे.
.तुकाराम मुंढे साहेबांना त्यांच्या या पदावर कमीत कमी ३ वर्षे काम करायला मिळाले पाहिजे ही जबाबदारी आता आपण घ्यायला लागणार आहे.
त्यासाठी शासनाविरोधात लढा उभारावा लागला तरी चालेल.
या लढाईत सहभागी झालात तर कुणी हिंदू विरोधी, संविधान विरोधी अशा कुठल्याही उपाधी आपल्याला लावू शकतो.
प्रश्न सर्वसामान्यांच्या जीवनमरणाचा आहे. येवढ्या एकाच मुद्द्यावर आपण सर्वांनी एकत्र येण्याची तयारी ठेवावी.
जागो ग्राहक जागो !




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा