Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ३ जून, २०२६

*बेंबळी येथील ग्रामीण रुग्णालयात स्वर्गीय "पवन राजे निंबाळकर" पुण्यतिथीनिमित्त वृक्षारोपण*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*


*बेंबळी तालुका धाराशिव येथे स्वर्गीय पवन राजे निंबाळकर  यांच्या पुण्यतिथी निमित्त पवन राजे मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी च्या वतीने ग्रामीण रुग्णालय बेंबळी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला*




 *.  सदर पुण्यतिथीनिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमास  पंचायत समिती सदस्य ह .भ .प. मोहन आप्पा वाघुलकर, धाराशिव जिल्हा शिवसेना कक्ष जिल्हाप्रमुख मोईन खान, बेंबळी येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर श्री कुलकर्णी साहेब व त्यांचे सहकारी,                       


 बेंबळी  ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ निळेगावकर, शिवसेना संघटक अनिल बागल, साधू राम करवतकर, प्रकाश मुंगळे, पांडुरंग माळी, अफसर शेख, बेंबळी पवन राजे मल्टीस्टेटचे व्यवस्थापक विशाल पवार, सहाय्यक व्यवस्थापक खुद्दुस शेख, अविनाश मोठे, अविनाश पवार, व बहुसंख्येने ग्रामस्थांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा