Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ३ जून, २०२६

*पै. माऊली कोकाटे (सराटी) विरूद्ध पै. मिर्जा इराणी (जागतीक विजेता) यांची प्रतिष्ठेची कुस्ती लावण्यात आली भारतीय जनता पार्टीचे नेते प्रविण भैय्या माने यांच्या हस्ते...*

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*


-कै. पुणाजी कोकाटे यांच्या पुण्यसमरणानिमीत्त सराटी येथील पालखी मैदानावर भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान भरवण्यात आले होते. मैदानावरील शेवटची प्रतिष्ठेची पै. माऊली कोकाटे (सराटी) विरूद्ध पै. मिर्जा इराणी (जागतीक विजेता) यांची कुस्ती भारतीय जनता पार्टीचे नेते व सोनाई परीवाराचे संचालक प्रविण भैय्या माने यांच्या हस्ते लावण्यात आली.

     सदर कुस्ती मैदानाचे आयोजन पै. बापूसाहेब कोकाटे मित्र परीवार व सराटी ग्रामस्थांनी केले होते. यावेळी जिल्हा बॅकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, हनुमंत कोकाटे, यशराज जगदाळे, राजवर्धन पाटील सुधीर भैय्या कोकाटे, अमर जगदाळे, आण्णासाहेब कोकाटे, सुरेश कोकाटे, नवनाथ कोकाटे, नागेश गायकवाड यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होती.

फोटो - सराटी येथे प्रतिष्ठेची पै. माऊली कोकाटे (सराटी) विरूद्ध पै. मिर्जा इराणी (जागतीक विजेता) यांची कुस्ती भारतीय जनता पार्टीचे नेते प्रविण भैय्या माने यांच्या हस्ते लावण्यात आली.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा