Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २६ जून, २०२६

"*विद्रोही सांस्कृतिक चळवळ चे राज्य सदस्य डॉक्टर सलीम शिकंदर शेख यांच्या वाढदिवस "झाडें लावून अनोख्या पद्धतीने साजरा*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*



" झाडे लावा व झाडें जगवा, पर्यावरनाचा समतोल साधा  चळवळ श्रीरामपूर चे संस्थापक व विद्रोही संस्कृतीक चळवळ राज्य सदस्य डॉ सलीम सिकंदर शेख यांच्या वाढदिवसाच्या निम्मिताने  श्रीरामपूर येथील मिल्लतनगर येथील पाटा ( कॅनॉल ) च्या कडेने  वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला, चिंच, लिंबू, गुलमोहर, जांभूळ म्हणजेच जास्त सावली देऊन प्राणवायु जास्त देणारे 30 झाडे लावून एक अनोख्या विचाराने साजरा करण्यात आला, यावेळी श्रीरामपूर शहरातील संविधान बचाव समितीचे अहमद भाई जहागीरदार, विद्रोही संस्कृतीक चालवळीचे जिल्हा अध्यक्ष व शंभूक विद्यार्थी वसतिगृहाचे अधीक्षक अशोकराव दिवे सर, विद्रोही संस्कृतीक चालवळीचे राज्य सदस्य व लोक शाहीर भीमराव कदम साहेब, हमाल विद्रोही कवी आनंदा साळवे जी, अहमदनगर उर्दू साहित्य परिषद चे अध्यक्ष, अहमदनगर शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष, पत्रकार, समाज सेवक हाजी सलीमखान पठाण सर,        


     नगरसेवक फिरोज शहा, वंचित आघाडीचे तालुका उप अध्यक्ष व विद्रोही चे आडवोकेट अण्णासाहेब मोहन सर, माजी मुख्यध्यापक हाजी गनीं पिंजारी सर, हाजी इमाम सय्यद सर, समाजसेवक बाबा वायदंडे साहेब, हाजी युसूफभाई सय्यद जमजम चाय पत्तीवाले,  प्रसिद्ध पत्रकार व समाज सेवक अस्लमभाई बिनसाद जी, प्रसिद्ध लेडीज टेलर रमजानभाई पिंजारी, माजी लेबर ऑफिसर हाजी लतीफ पटेल,   


  समाजसेवक अय्याजभाई तांबोळी जी, रहमत आलम मदरसा चे साजिदभाई शेख, कॉन्ट्रॅक्टर साजिद खान, वंचित आघाडी व विद्रोही चे संतोष त्रिभुवन, विद्रोही चे इम्तियाज उर्फ ताज भाई पठाण, शिंदे किराणा चे शिंदे, अबूजर युसूफ सय्यद, खालिद चाऊस, रिटायर मुख्यघ्यापक काकर सरजी, अमर ट्रान्सपोर्ट चे इम्रान पोपटीया, उंदीरगावचे बशीर इनामदार, अय्युब वेल्डर, सिकंदर सय्यद, ए वने चिकन चे असिफभाई कुरेशी, कोथमिरे.. चायवाला अशोक सकट.इत्यादीच्या हजर असलेल्या प्रत्येक मान्यवरांच्या हस्ते एक एक झाडे लावून साजरा केला .




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा