Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ४ जून, २०२६

शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलीसांनी केलेल्या अटकेच्या निषेधार्थ निमगाव येथे कङकङीत बंद

 *निमगाव ( म)  प्रतिनिधी*

       *रामचंद्र मगर*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलीसांनी अटक केल्याच्या  निषेधार्थ  निमगाव (म) माळशिरस येथे कडकडीत  बंद ठेवण्यात आले



शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणी बाबत शेतकऱ्यांना कोणतीही पुर्व कल्पना न देता मोजणी करण्यासाठी सबंधीत आधिकारी येणार आहेत आशी माहिती मिळताच व शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीचे सन्मनवयक के के पाटील यांना कोणतीही पुर्व कल्पना न देता अटक करण्यात आली ही बातमी समताच निमगाव मधील शेतकरी एकञ आले अटक केल्याबद्दल सरकार व पोलीसांचा तीव्र शब्दात  निषेध व्यक्त केला व शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीच्या गाव बंदीची हाक दिली व्यापारी व व्यवसाईक यांनी उस्फूर्तपणे गाव बंद करून आपला पाठिंबा दर्शविला या वेळी


 तंटामुक्तसमितीचे अध्यक्ष अॅङ लक्ष्मण मगर माजी मुख्याध्यापक संभाजीराव मगर महादेव मगर अॅङ ङी के पाटील  विण्णुपंत मगर उत्तम पाटील  सचिन मगर प्रशांत जाधव  बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते रामभाऊ मगर यांनी आभार मानले 

[आम्ही लोकशाही मार्गाने शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला तरी पोलीसांनी के के पाटील अटक केली आशा पध्दतीने दङपशाही करणे चुकीचे आहे या दङपशाहीच्या विरोध तीव्र अंदोलन करणार  अॅङ लक्ष्मण मगर ]




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा