*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा तालुक्यातील कंदर येथील सध्या कार्यरत असलेले सरपंच मौला मुलांणी यांनी चक्क गावातील एका निष्पाप व गरीब शेतकऱ्याला शेत जमिनीच्या वादा संदर्भात जीवे मारण्याची धमकी दिली आहे याबाबत करमाळा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला आहे
करमाळा पोलीस ठाणे अदखलपात्र गु.रं. 1255/2026 भा.द.वि. स कलम 324(2), 351(2), 352, 3(5) प्रमाणे करमाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे याबाबतची माहिती अशी की फिर्यादी: मुदस्सर गुलताज जहाँगीरदार वय 40 वर्षे रा.कंदर ता.करमाळा यांनी करमाळा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे यामध्ये आरोपी: 1) सरपंच मौला गुलमोहंमद मुलाणी 2) सायरा मौला मुलाणी 3) गुलताज गुलमोहंमद मुलाणी 4) समीर रशीद पठाण सर्व रा करमाळा जि. सोलापूर गु.व.ता.वेळ ठिकाण: दिनांक 22/06/2026 रोजी 15/00 वा चे सुमारास शेती गट नं 350/7 मध्ये कंदर ता. करमाळा हद्दीत: यात हकीकत अशी की यातील फिर्यादी व सामनेवाला यांच्यात जमिनीचा वाद असून बाजूस नमूद वेळी यातील वेळी व ठिकाणी फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी करून पत्र्याचा शेड तोडफोड करून नुकसान केले आहे फिर्यादी यांनी त्यांना जाब विचारला असता सामनेवाला यांनी फिर्यादीस हदे परत आला तर तुला जीव मारून टाकीन नदीत फेकून देईन अशी पोलीस स्टेशनला रोज केस असते आम्ही पोलीसांना मारून सुटलो असून आम्हाला काही फरक पडत नाही असे म्हणून दमदाटी केली आहे म्हणून यांने मजकुराची फिर्याद दिल्याने सदरची फिर्याद अदखलपात्र रजिस्टरी दाखल करून पुढील प्रतिवेदक कारवाईकरीता पोहेकॉ/1796 यांचे यांचेकडे दिली आहे
*6. Particulars of properties involved (Attach separate sheet, if necessary) (समाविष्ट मालमत्तेचा तपशील)*
http://S.No. (अ.क्र.) Property Type (मालमत्तेचा प्रकार) Property Description (मालमत्तेचे वर्णन)
*थोडक्यात*:
- *गुन्हा*: करमाळा पोलीस ठाणे NCR क्र. 1255/2026, कलम 324(2), 351(2), 352, 3(5) भा.दं.वि.
- *दिनांक व वेळ*: 22/06/2026 रोजी दुपारी 3:00 वा. सुमारास
- *स्थळ*: शेती गट नं. 350/7, मौजे कंदर, ता. करमाळा
- *फिर्यादी*: मुदस्सर गुलताज जहाँगीरदार, वय 40, रा. कंदर
- *आरोपी*: 1) मौला गुलमोहंमद मुलाणी 2) सायरा मौला मुलाणी 3) गुलताज गुलमोहंमद मुलाणी 4) समीर रशीद पठाण, सर्व रा. करमाळा
- *प्रकरण*: जमिनीच्या वादातून शिवीगाळ, दमदाटी, शेडची तोडफोड करून नुकसान. "जीव मारून टाकीन, नदीत फेकून देईन", "पोलिसांना मारून सुटलो, काही फरक पडत नाही" अशी धमकी.
- *कारवाई*: अदखलपात्र गुन्हा नोंदवून पुढील तपासासाठी पोहेकॉ/1796 यांच्याकडे वर्ग.
- या घटनेतील आरोपी सरपंच मौला मुलाणी याला करमाळा पोलिसांनी अद्यापही अटक केली नाही सदर आरोपीला त्वरित अटक करावी अशी मागणी फिर्यादी मुद्दसर जहागीरदार यांनी केली आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा