Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २ जुलै, २०२६

*"लतिफा नजिर सय्यद "यांचे प्रदीर्घ आजाराने निधन*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी,अकलुज*



अकलूज (सुजय नगर) येथील लतीफा नजीर सय्यद यांचे प्रदीर्घ आजाराने राहत्या घरी  निधन झाले मृत्यू समयी त्या ५६ वर्षांच्या होत्या त्यांच्या पश्चात  पती, १ मुलगा  २  मुली सुना नातवंडे असा परिवार असून नीरा नरसिंगपूर येथील चैतन्य विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक नजिर सय्यद  यांच्या त्या पत्नी तर शागीरभाई सय्यद यांच्या त्या चुलती होत 

   दिनांक  १ जुलै २०२६ रोजी रात्री ९  वाजता त्यांच्या अंतिम दफनविधी अकलूज येथील दफनभूमीत करण्यात आला 

      त्या मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभावाच्या असल्याने त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा