Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २० जुलै, २०२६

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ संघर्ष समिती व छात्र भारतीचे उपोषण तसेच रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद, यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

सोमवार, २० जुलै २६

टाईम्स 45 न्यूज मराठी 

सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९


इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती 

  व छात्र भारती यांनी ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम यांना पाठिंबा देण्यासाठी केलेल्या उपोषण व रॅलीला इंदापूर मध्ये उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. वांगचुक यांच्या समर्थनार्थ

सोमवार दिनांक २० जुलै २०२६ रोजी दुपारी अकरा ते पाच वाजेपर्यंत लाक्षणिकउपोषण करण्यात आले. या उपोषणा मध्ये असंख्य महिलानागरिक,युवक विद्यार्थी यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.


सततची होणारी पेपर फुटी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, सोनम वांगचुक यांच्या मागणीप्रमाणे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, शिक्षणाचेहोणारे खाजगीकरण, धनदांडगे लोकांच्या हाती गेलेले शिक्षण व नोकऱ्या या विषयावरविद्यार्थ्यांनी आपली सडेतोड भावना व्यक्त केल्या



 सांगता भाषणांनी झाली. नंतर छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून रॅली आयोजित करण्यात आली. इंदापूर नगरपालिका ते तहसीलदार कचेरी पर्यंत रॅली मध्ये हजारोच्या संख्येने विद्यार्थी, नागरिक,महिला सहभागी झाल्या होत्या. रॅली मध्ये केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उपोषण व रॅलीचेआयोजन करण्यात आले. रॅली इंदापूर प्रशासकीय भवन मध्ये आल्यानंतर तहसीलदार कार्यालयास निवेदन देण्यात आले. 

इंदापूर नगरपरिषदे समोर झालेल्या उपोषण समारोपाच्याभाषणात ॲड. राहुल मखरे, सेवानिवृत्त प्राध्यापक कृष्णा ताटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, तालुकाध्यक्ष ॲड. तेजसिंह पाटील, महिला तालुकाध्यक्षाछायाताई पडसळकर,सायरा आत्तार, विजयाताई कोकाटे, सेवानिवृत्त मेजर महादेव सोमवंशी,  नाना चव्हाण, राष्ट्रसेवा दलाचे जिल्हा प्रतिनिधी गफूरभाई सय्यद व रमेश आबा शिंदे, ॲड. शिवम शेवाळे, तुकाराम डोईफोडे, गणेश व्यवहारे यांची भाषणे झाली .यावेळी सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आत्तार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमोल भिसे, शिवसेना ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख नितीन शिंदे,ज्येष्ठ नेते भीमराव भोसले, अस्मा मुलाणी, महादेव चव्हाण, भारत बोराटे, संदिपान कडवळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किसन जावळे, ॲड. इनायतअली काझी, जकीर काझी रमजान बागवान, भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस तानाजी धोत्रे, बाजीराव शिंदे , अविनाश कोथमीरे, सनी पवार, सतीश ठाकूर, नितीन भांगे, छात्रभारतीचे ओंकार वाघमारे, तुकाराम डोईफोडे, संघर्ष पवार

इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती 

  व छात्र भारती यांनी ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम यांना पाठिंबा देण्यासाठी केलेल्या उपोषण व रॅलीला इंदापूर मध्ये उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. वांगचुक यांच्या समर्थनार्थ

सोमवार दिनांक २० जुलै २०२६ रोजी दुपारी अकरा ते पाच वाजेपर्यंत लाक्षणिक

उपोषण करण्यात आले. या उपोषणा मध्ये असंख्य महिला

नागरिक,युवक विद्यार्थी यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.

सततची होणारी पेपर फुटी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, सोनम वांगचुक यांच्या मागणीप्रमाणे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, शिक्षणाचे

होणारे खाजगीकरण, धनदांडगे लोकांच्या हाती गेलेले शिक्षण व नोकऱ्या या विषयावर

विद्यार्थ्यांनी आपली सडेतोड भावना व्यक्त

केल्या. उपोषणाची सांगता भाषणांनी झाली. नंतर छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून रॅली आयोजित करण्यात आली. इंदापूर नगरपालिका ते तहसीलदार कचेरी पर्यंत रॅली मध्ये हजारोच्या संख्येने विद्यार्थी, नागरिक,

महिला सहभागी झाल्या होत्या. रॅली मध्ये केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उपोषण व रॅलीचे

आयोजन करण्यात आले. रॅली इंदापूर प्रशासकीय भवन मध्ये आल्यानंतर तहसीलदार कार्यालयास निवेदन देण्यात आले. 

इंदापूर नगरपरिषदे समोर झालेल्या उपोषण समारोपाच्या

भाषणात ॲड. राहुल मखरे, सेवानिवृत्त प्राध्यापक कृष्णा ताटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, तालुकाध्यक्ष ॲड. तेजसिंह पाटील,

महिला तालुकाध्यक्षाछायाताई पडसळकर,सायरा आत्तार, विजयाताई कोकाटे, सेवानिवृत्त मेजर महादेव सोमवंशी,  

नाना चव्हाण, राष्ट्रसेवा दलाचे जिल्हा प्रतिनिधी गफूरभाई सय्यद व रमेश आबा शिंदे, ॲड. शिवम शेवाळे, तुकाराम डोईफोडे, गणेश व्यवहारे यांची भाषणे झाली .

यावेळी सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आत्तार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमोल भिसे, शिवसेना ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख नितीन शिंदे,ज्येष्ठ नेते भीमराव भोसले, अस्मा मुलाणी, महादेव चव्हाण, भारत बोराटे, संदिपान कडवळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किसन जावळे, ॲड. इनायतअली काझी, जकीर काझी रमजान बागवान, भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस तानाजी धोत्रे, बाजीराव शिंदे , अविनाश कोथमीरे, सनी पवार, सतीश ठाकूर, नितीन भांगे, छात्रभारतीचे ओंकार वाघमारे, तुकाराम डोईफोडे, संघर्ष पवारशुभम स्वामी, किरण शिंदे उपस्थित होते.

या आंदोलनाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, कांग्रेस पक्ष तसेच किशोर सोनवणे यांनी पाठींबा दिला. स्वामी, किरण शिंदे उपस्थित होते.

या आंदोलनाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, कांग्रेस पक्ष तसेच किशोर सोनवणे यांनी पाठींबा दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा