*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
----- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त नरसिंहपूर परिसरात अभिवादन करण्यात आले.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पिंपरी बुद्रुक यांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच श्रीकांत बोडके, अशोक बोडके, केशव बोडके, सुनील घाडगे, विजय सुतार, बाळासाहेब घाडगे, किरकत, राजू बोडके, सतीश बोडके, सुदर्शन बोडके, बाबू शेख, पांडुरंग गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पिंपरी बुद्रुक शाखेचे मुख्य अधिकारी हर्षल फडतरे, विकास अधिकारी अमोल जगदाळे, व्यवस्थापक सुमन साळुंखे, कॅशियर सागर जगदाळे, शिपाई दत्तू कुंभार यांच्यासह सभासद, खातेदार, शेतकऱी उपस्थित होते.
नरसिंह पूर परिसरातील पिंपरी बुद्रुक तनु गिरवी नरसिंहपुर ग्रामपंचायत मध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना त्यांच्या आठवणीने गहिवरून आले.
फोटो - पिंपरी बुद्रुक येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अभिवादन करताना.
------------------------------------------------------------------------




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा