Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२६

बार्शी येथे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त व इकबाल महमुद बागवान यांच्या स्मरणात रक्तदान शिबिर संपन्न ६१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

 *मुख्यसंपादक* 

*हुसेन मुलाणी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9730867448*


संपूर्ण जगाला अमन शांती एकता बंधूता भाईचाराचा संदेश देणाऱ्या प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त बार्शी येथे इकबाल महमूद बागवान यांच्या स्मरणात रक्तदान शिबिर संपन्न झाले ज्यामध्ये ६१ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले 


  या शिबिराचे आयोजन अनिल मालक प्रतिष्ठान बागवान सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य लखन मालक राजपूत फ्रेंड सर्कल च्या वतीने करण्यात आले होते 

   या रक्तदान शिबिरास लखन मालक राजपूत बागवान सोशल फाउंडेशन चे सचिव जुबेर भाई बागवान उपाध्यक्ष अन्वर भाई बागवान पत्रकार घोडके मुलाणी

 चव्हाण डॉक्टर व परिचारिका उपस्थित होते 

   हे रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी 

अन्वर बागवान, मुन्ना बागवान, जुबेर बागवान, अखिल सय्यद,रियाज बागवान, सोहेल बागवान, अली बागवान , उस्मान फकीर रमजान बागवान , काका कवडे, अण्णा वाघमारे, मल्हारी गरड, मुबीन बागवान, समीर बागवान, अशपाक बागवान, अमीर बागवान, जाकीर शेख, साहिल शेख,सुलतान बागवान,लालू बागवान,सलमान बागवान,नदीम बागवान,रोहित मुद्दे, सचिन कांबळे, कुमार कांबळे, नासीर शेख, अज्जू

काजी, आयुब गडकर, अविर गडकर,  , फारुख बागवान, मतीन बागवान, मल्हारी गरड अण्णा वाघमारे राहुल वाघमारे कबीर बागवान सोहेल शेख मोहीमदिन अत्तार दिनी परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा