निमगाव मगराचे प्रतिनिधी
रामभाऊ मगर
टाइम्स 45 न्यूज मराठी
ओंकार साखर कारखाना परिवाराची कौतुकास्पद कामगिरी मुरलीधर मोहोळ
बंद साखर कारखान्यांना नवसंजवणी दिली आहे
ओंकार साखर कारखाना परिवाराच्या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन केंद्रीय सहकार राज्य मंञी मुरलीधर मोहाळ यांच्या हस्ते संपन्न झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शे का प नेते जयंत पाटील होते.
या वेळी बोलताना मोहोळ म्हणाले की ओंकार साखर कारखाना परिवाराने चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंद असणाऱ्या आर्थिक ङबघाईला आलेल्या अत्यंत आव्हानात्मक कठीण परिस्थितीवर मात करीत साखर कारखान्यांना नवसंजवणी देऊन चालु करून शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध राहुन कारखाना परिसराचा कायपालट करण्याची किमया बाबुराव बोञे पाटील यांनी केली शे का प चे जयंत पाटील म्हणाले की एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरूणांने साखर कारखानादारीत
पाऊल ठेवुन यशस्वी करून दाखविली आशा होतकरू जिद्दी तरूणांच्या पाठीशी आपण काम उभे राहुन सहकार्य करणार असल्याची ग्वाही पाटील यांनी दिली या वेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी साखरसंघाचे आयुक्त ङाॅ संजय कोलते ओंकार परिवाराचे संचालिका रेखाताई बोञे पाटील संचालक प्रशांतराव बोञे पाटील ओमराजे बोञे पाटील ङाॅ गौरी बोञे पाटील कारखान्याचे सर्व आधिकारी ऊस उत्पादक शेतकरी कर्मचारीवर्ग उपस्थित होते





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा