Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६

*अकलूज राऊतनगर येथील संकेतिका सार्वजनिक वाचनालयास पुणे येथील सय्यद परिवारांच्या वतीने पैगंबर जयंती निमित्त देण्यात येणार ११९ पुस्तकांचा संच भेट*

 अकलूज -प्रतिनिधी 

टाइम्स 45 न्यूज मराठी 

मो:-9730867448


सर्व जगाला अमन शांती बंधुता एकता चे संदेश देणारे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर जयंती (ईद-ए-मिलाद)  निमित्त अकलूज राऊत नगर येथील संकेतिका सार्वजनिक वाचनालयास  पुणे येथील सय्यद परिवारांच्या वतीने वाचनीय व सुप्रसिद्ध लेखकांच्या *११९* पुस्तकांचा संच भेट देण्याचा कार्यक्रम.  बुधवार दिनांक २६/८/ २०२६  रोजी सकाळी १०/३०  वाजता अकलूज राऊतनगर येथे संकेतिका  वाचनालयाचे  मार्गदर्शक आणि अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व अकलूज नगर परिषदेचे नगरसेवक ,युवराज शिवाजी दोरकर व अकलूजपरिषदेच्या नगरसेविका सौ.वैशाली धनाजी भोसले  आणि  प्रसिद्ध लेखक व साहित्यिक प्रेमदास रघुनाथ रामदासी  यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे

 तरी आपणा सर्वांची बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन

 स्थळ: संकेतिका सार्वजनिक वाचनालय, सुदेश सदन दत्तनगर (राऊत नगर) इंदापूर रोड, अकलूज 

_संयोजक:-_संस्थापक अध्यक्ष सचिव आणि सर्व संचालक मंडळ संकेतिका सार्वजनिक वाचनालय दतनगर (राऊतनगर)   अकलूज  9922570392 यांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा