Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १६ ऑगस्ट, २०२६

करमाळा येथील नगरपालिका उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

 *करमाळा तालुका --प्रतिनिधी*

  *आलिम शेख*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*


करमाळा येथील कै नामदेवराव जगताप नगरपालिका उर्दू शाळेमध्ये 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामय वातावरणात पार पडला यावेळी उर्दू शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मजहर शेख यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व पटवून दिले शाळेची मुख्याध्यापक जुबेर जनवाडकर यांचेही स्वातंत्र्य दिनाबाबत भाषण झाले


यावेळी स्वातंत्र्य दिनाला उर्दू शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मजहर शेख मुख्याध्यापक जुबेर जनवाडकर, जुबेर सय्यद सर, मौलाना अबुल कलाम आझाद फाउंडेशन चे अध्यक्ष अल्लाउद्दीन शेख, मौलाना कादर सहाब, मौलाना अन्वर,शकुर भाई शेख, आसिफ भाई शेख, मतीन आतार,सैफ‌आली कुरेशी,

निगार मुंडेवाडी,आफसाना बागवान,नाजिया मनुर, फरहान पठाण,गजाला मोमीन, यास्मिन पठाण आधी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा