*कार्यकारी संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
गणेशवाडी येथील मालन पोपट घोगरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ७० वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रगतशील बागायतदार पोपट बलभीम घोगरे यांच्या पत्नी तर बावडा ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल घोगरे यांच्या चुलती होत.
फोटो - मालन पोपट घोगरे
----------------------------------------------------------------------




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा