*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
अकलूज आगाराचे वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली या जयंती निमित्त अनेक पुरस्काराचे वितरण करण्यात आले.या वितरणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने अकलूज आगारातील श्रीमती विद्याताई साळुंके-माने यांना डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्ष मा सौ. रेश्माताई आडगळे , अकलूज आगाराचे आगार प्रमुख विकास पोपळे अकाउंटंट सावंत साहेब माजी सरपंच अरुण खंडागळे नगरसेविका मनिषा ताई तीकुटे उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिमन्यू वाघमारे, नितीन खंडागळे, आनंद कांबळे, चैतन्य म्हस्के, उमेश साठे,भारत साठे, रामचंद्र साठे,ज्ञानेश्वर गवळी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका विद्या थोरात यांनी केले व आभार अभिजीत वाघमारे यांनी मानले




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा