अकलूज प्रतिनिधी
टाइम्स 45 न्यूज मराठी
वीर व भाटघर खोऱ्यात अतिवृष्टी झाल्याने वीर व भाटघर धरण ओव्हर फ्लो झाले आहेत त्यामुळे या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सुरू असल्यामुळे नीरा नदीच्या पात्राच्या बाहेर पाणी पडू लागले आहे.अकलूज येथील नीरा नदीचे पात्र तुडुंब भरून वाहू लागली आहे.अकलाई देवी मंदिराचा घाट पाण्याखाली गेला असून निरा.नदीला आलेल्या पूराचे पाणी पहाण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.(छाया:-केदार लोहकरे अकलूज)
_____________________________________________________________________________________________






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा