अकलूज प्रतिनिधी
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9730867448
अकलूज (व्यंकटनगर) येथील सामाजिक कार्यकर्ते जमीर इब्राहिम पठाण यांच्या आजी कुबराबी करीम पठाण यांचे वृद्धापकाळाने आजाराने राहत्या घरी निधन झाले
मृत्यू समयी त्या ९५ वर्षांच्या होत्या त्यांच्या पश्चात १ मुलगा ४ मुली सुना नातवंडे असा परिवार असून व्यंकटनगर येथील इब्राहिम करीम पठाण यांच्या त्या मातोश्री होत त्यां सर्वांशी मिळून मिसळून प्रत्येकाशी प्रेमाने बोलणे प्रेमाने वागणे हा त्यांचा स्वभाव होता त्यामुळे त्या परिसरात परिचित होत्या अकलूज येथील माळीनगर रोडवरील दफनभूमी त्यांचा अंतिम दफनविधी करण्यात आला
सोमवार, १४ सप्टेंबर, २०२६
अकलूज येथील कुबराबी करीम पठाण यांचे वृध्दाकाळाने निधन
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा