Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १९ सप्टेंबर, २०२६

*शेठ नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य कर्मचारी महिला व धुनी भांडी करणाऱ्या गरजू महिलांना साडी वाटपाचे आयोजन*

*मुख्य संपादक* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9730867448*
समाजरत्न समाजभूषण उद्योग रत्न दानशूर शेठ नानाजी भाई ठक्कर ठाणावाला यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ठिक ११ वाजता माय माऊली केअर सेंटर इंडियन ऑइल पेट्रोल पंपा समोर हॉटेल महाबळेश्वरच्या पाठीमागे कात्रज पुणे येथे विठ्ठलराव वराडे पाटील संस्थापक अध्यक्ष माय माऊली हेअर सेंटर कात्रज पुणे कात्रज व लायन्स क्लब ऑफ पुणेकात्रजयां यांच्या संयुक्त विद्यमान महिला ,आरोग्य कर्मचारी व धुणे भांडी काम करणाऱ्या गरजू महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून जास्तीत जास्त गरजु महिला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा